Door Step School

From the Streets to the Stage!

You might have seen them at the traffic signals many times, selling something and looking helpless. But you would not recognize them here today. Not just because of change in their attire or the makeup they have put up, but more so because of change in their confidence and happiness, thanks to unexpected opportunity to publicly present their skills.

Door Step School works with a broader objective of ‘education for all’. This means we have to understand practical difficulties specific to the children and communities, and find out ways to overcome those. For example, this group of children living under flyovers and selling petty items at traffic signals in the city of Pune. Door Step School is working with these children since last few years and trying to bring them in main stream of formal education. However, the nature of their work and living conditions of their families have always created obstacles in their journey towards education.

Sadhana, Manju, Gauri, and several other children from slums and pavements at Deccan – Pulachi Wadi and Chatushrungi area, Shivajinagar have been enrolled in Pune Municipal Corporation school no.14 and we are trying to retain them there by providing other support services. This year their school, along with other PMC schools in the vicinity, held the annual cultural programme at the very famous Balgandharva Auditorium at Deccan. And our children got an opportunity to participate in performances like dance and drama.

Forget about performing on stage, these children entered the auditorium for the first time in their life. This obviously made them nervous initially. But with the encouragement from their teachers and audience, they performed really well. On behalf of the children, we would like to thank the PMC school for providing them an experience which they will never forget.

(Reported by Sunita Bhalerao, Door Step School)

तुम्ही या मुलांना कित्येकदा बघितलं असेल – सिग्नलवर केविलवाण्या चेह-यानं काहीतरी विकताना. पण आज इथं तुम्ही त्यांना ओळखूच शकणार नाही. फक्त त्यांच्या बदललेल्या कपड्यांमुळं किंवा मेक-अपमुळं नाही, तर आपली कला सादर करायची अनपेक्षित संधी मिळाल्यानं त्यांच्या चेह-यावर फुललेल्या आनंद आणि आत्मविश्वासामुळं.

‘सर्वांसाठी शिक्षण’ हे ध्येय घेऊन ‘डोअर स्टेप स्कूल’ बरीच वर्षं काम करत आहे. यासाठी, मुलं आणि त्यांच्या विशिष्ट कुटुंब-वस्तीच्या ख-या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. उदाहरणार्थ, पुणे शहरातल्या उड्डाणपुलांखाली राहणारी आणि ट्रॅफीक सिग्नलला छोट्या-मोठ्या वस्तू विकत फिरणारी ही मुलं. गेल्या काही वर्षांपासून ‘डोअर स्टेप स्कूल’ या मुलांना शालेय शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण या मुलांच्या कामाचं स्वरुप आणि त्यांच्या कुटुंबाचं राहणीमान या गोष्टी त्यांच्या शिक्षणात नेहमीच अडथळे निर्माण करत राहतात.

डेक्कनच्या पुलाची वाडी आणि शिवाजीनगरच्या चतुःश्रृंगी भागात झोपड्या आणि फुटपाथवर राहणा-या साधना, मंजू, गौरी, आणि अशा अनेक मुलांना पुणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. 14 मधे दाखल करण्यात आलं आहे, आणि शक्य ती सर्व मदत देऊन आम्ही त्यांना तिथं टिकवण्याचा प्रयत्नही करत आहोत. या वर्षी त्यांच्या शाळेनं परिसरातल्या इतर काही म.न.पा. शाळांना सोबत घेऊन त्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन डेक्कनवरच्या प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदीरात केलं. आणि आमच्या या मुलांनाही डान्स आणि नाटकामधे भाग घेण्याची संधी मिळाली.

स्टेजवर जाऊन काहीतरी सादर करणं तर दूरच, असं एखादं नाट्यगृह आतून बघण्याचीसुद्धा या मुलांची आयुष्यातली ही पहिलीच वेळ होती. साहजिकच सुरुवातीला मुलं गोंधळलेली दिसत होती. पण शिक्षक आणि प्रेक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळं त्यांनी खूप छान काम केलं. या अविस्मरणीय अनुभवासाठी मुलांच्या वतीनं आम्हीच पुणे म.न.पा.च्या शाळेचे आणि शिक्षकांचे आभार मानतो.

(अहवाल – सुनिता भालेराव, डोअर स्टेप स्कूल यांचेकडून)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *