“गरीब विद्यार्थ्यांना शाळेत आणण्याची व्यवस्था करा” – राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सरकारला निर्देश
लोकसत्ता, मुंबई । २५ एप्रिल २०१५ झोपडपट्टी किंवा चाळींमध्ये राहणाऱ्या गरीब व वंचित वर्गातील मुलांची शाळेतील गळती रोखण्यासाठी त्यांना त्यांच्या घरापासून शाळेपर्यंत वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने दिले आहेत. ‘दि सोसायटी फॉर डोअर स्टेप स्कूल’ या स्वयंसेवी संस्थेने आयोगाकडे पत्र लिहून या मुलांची अडचण लक्षात आणून दिली होती. […]