Door Step School

News & Events

सामाजिक संस्थांमुळे मुलांना वाचनाची ‘गोडी’ – दै. सकाळ

सामाजिक संस्थांमुळे मुलांना वाचनाची ‘गोडी’ – सुवर्णा चव्हाण सोमवार, 4 जानेवारी 2016 । दै. सकाळ, पुणे गप्पा, गोष्टी, गाणी अन्‌ शब्दखेळ यातून लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचे काम “सामाजिक संस्थांचे वाचन संस्कार नेटवर्क‘ या उपक्रमातून होत आहे. जोडाक्षराचे रेखाटन, बालकथांचे विश्‍व आणि बाराखडीचा उच्चार असे सारे काही या उपक्रमामुळे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना उमगू लागले आहे. […]

सामाजिक संस्थांमुळे मुलांना वाचनाची ‘गोडी’ – दै. सकाळ Read More »

वाचन संस्कार रुजविणा-यांबद्दल आत्मीयता : चंदावरकर (दै. सकाळ)

(Click on image to read) वाचन संस्कार रुजविणा-यांबद्दल आत्मीयता : चंदावरकर – सकाळ, पुणे बुधवार, 23 डिसेंबर 2015 “मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजावी यासाठी पाश्‍चात्त्य देशात नव-नवीन प्रयोग सुरू आहेत. आपल्याकडेही काही प्रयत्न होत आहेत, परंतु तळागाळातील मुलांपर्यंत ते पोचत नाहीत. अशा मुलांपर्यंत वाचन संस्कार पोचविण्यासाठी धडपडणाऱ्या स्वयंसेवी संस्थांविषयी मला आपुलकी आणि आत्मीयता वाटते,” असे मत

वाचन संस्कार रुजविणा-यांबद्दल आत्मीयता : चंदावरकर (दै. सकाळ) Read More »

‘लोकमत सखी सन्मान पुरस्कार’ रजनी परांजपे यांना जाहीर

(Click on image to read) विविध क्षेत्रांत आपल्या कष्टाने आणि कर्तृत्वाने उज्ज्वल यश संपादित केलेल्या महिलांना यंदाच्या वर्षी ‘लोकमत सखी सन्मान पुरस्कार २०१४-१५’ने सन्मानित करण्यात येणार आहे. ‘लोकमत’ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित ‘लोकमत वूमन समिट’ हा महिलांचा गौरव करणारा व महिलांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने विविध बाबींवर प्रकाशझोत टाकणारा आगळावेगळा कार्यक्रम आहे. यंदाच्या वर्षी शिक्षण क्षेत्रासाठी ‘डोअर

‘लोकमत सखी सन्मान पुरस्कार’ रजनी परांजपे यांना जाहीर Read More »

Rajanitai’s Speech at Vibha Pragati Conference – October 2015

ASSESSING REPORT- GROUND REALITIES VIBHA PRAGATI -1ST OCT 2015             Mrs. Rajanitai Paranjape’s speech at VIBHA’s Pragati Conference on 1st October 2015 discussed various issues related to ‘impact’ of a program. Here are a few important points she raised to help us understand the various implications associated with the term ‘impact’.             The focus here

Rajanitai’s Speech at Vibha Pragati Conference – October 2015 Read More »

Every Child Counts – Ushering in Diwali with parents

Last week, the Every Child Counts Program team organized Diwali celebrations with a difference at several construction sites and temporary dwellings. The parents were invited to join with their children. Volunteers from Wipro, Sandvik, Infosys and Geometric joined the ECC team and organized the “Diyas” and “Vats”. The parents brought “Oil” for the lamps. The

Every Child Counts – Ushering in Diwali with parents Read More »

‘पुस्तक परी’ घडवतेय अक्षरविश्‍वाची सफर – दै. सकाळ

(Click on image to read) ‘पुस्तक परी’ घडवतेय अक्षरविश्‍वाची सफर – सुशांत सांगवे, सकाळ, पुणे गुरुवार, 22 ऑक्टोबर 2015 शालेय विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाकडे वळावे, न अडखळता सलगपणे वाचावे, शब्दांचे उच्चार स्पष्ट करावेत, शब्दसंग्रह वाढवावा… यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत, अशी खंत शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्‍त करत आहेत; पण एक “पुस्तक परी‘ अशी

‘पुस्तक परी’ घडवतेय अक्षरविश्‍वाची सफर – दै. सकाळ Read More »