सलाम या शिक्षकांना…!
प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात शिक्षकाचं स्थान खूप महत्त्वाचं असतं. पण ‘डोअर स्टेप स्कूल’च्या शिक्षिकांच्या कामाचं महत्त्व समजून घ्यायला ते प्रत्यक्षच बघितलं पाहिजे. त्यांची कामाच्या ठिकाणची परिस्थिती, त्या पार पाडत असलेल्या जबाबदा-या, आणि रोजच्या कामाचं स्वरुप समजून घ्यायचा आपण थोडा प्रयत्न करुया… ‘डोअर स्टेप स्कूल’च्या शिक्षिकांचं काम सुरु होतं घरोघरी जाऊन मुलांना गोळा करण्यापासून. एखाद्या तात्पुरत्या उभ्या […]
सलाम या शिक्षकांना…! Read More »